चटकन पैसे काढून देणाऱ्या 'एटीएम'चा हा इतिहास आहे..
शहरातल्या प्रत्येक गल्ली बोळापासून ते गाव-खेड्यांपर्यंत एटीएमचं जाळं पसरलंय. कोणताच वाद न घालता हवे तेव्हा नगद पैसे हातात मिळतात.
महाराष्ट्रातील माण-खटाव हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळ्खला जातो. सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या या भागाला माणदेशी फाउंडेशनने एक नवीन ओळख दिली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांत क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. १८६१सालापासून दोन्ही देश एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळत आले आहेत.
तब्बल २४,००० किलोमीटरचा प्रवास करून हा जिगरबाज खलाशी केरळच्या कालिकत बंदरावर पोहचला. त्यांच्या याच प्रवासानं पुढे युरोप आणि भारतामध्ये व्यापाराला चालना मिळाली.
विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, शेख फत्तेलाल, व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी प्रभात स्टुडिओचा पाया रचला.
या पट्ट्यांवर चिनी, जपानी किंवा तत्सम भाषेत काही अक्षरं असतात. या पट्ट्या असतात तरी काय? त्यावर लिहलेल्या मजकुराचा अर्थ काय ? त्या लावण्यामागचं कारण काय?
तब्बल २४,००० किलोमीटरचा प्रवास करून हा जिगरबाज खलाशी केरळच्या कालिकत बंदरावर पोहचला. त्यांच्या याच प्रवासानं पुढे युरोप आणि भारतामध्ये व्यापाराला चालना मिळाली.
या पट्ट्यांवर चिनी, जपानी किंवा तत्सम भाषेत काही अक्षरं असतात. या पट्ट्या असतात तरी काय? त्यावर लिहलेल्या मजकुराचा अर्थ काय ? त्या लावण्यामागचं कारण काय?
आज बाजारात विविध प्रकारचे चॉकलेट उपलब्ध आहेत पण आजही कॅडबरी चॉकलेटनाच सर्वाधिक पसंती मिळताना दिसून येते.
भारतभरात सर्वच ठिकाणी खिचडी हा अतिशय लोकप्रिय असा पदार्थ आहे. मात्र त्याला नावं वेगवेगळी आहेत.